Door43-Catalog_mr_tn/1CO/09/15.md

887 B

हे हक्क

"हे लाभ" किंवा " पात्र असलेल्या या गोष्टीं"

माझ्यासाठी कांहीतरी करावे म्हणून

AT: "तुमच्यापासून कांहीतरी प्राप्त करावे म्हणून" किंवा "तुम्ही माझा दैनंदिन खर्च भागवाल म्हणून"

हिरावून घेणे

AT: "काढून घेणे" किंवा "स्थगित करणे"

मला हे केलेच पाहिजे

"मला सुवार्ता सांगितलीच पाहिजे."

मी शापित असो जर

AT: "माझे दुर्दैवाने नुकसान होऊ शकते"