Door43-Catalog_mr_tn/1CO/09/09.md

1.2 KiB

देवाला बैलाचीच काळजी आहे काय?

AT: "देव सर्वांत जास्त बैलाचीच काळजी करीत आहे असे नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तो हे सर्वस्वी तुमच्याआमच्याकरिता सांगत नाही काय?

AT: "देव नक्कीच आपल्याबद्दलच सांगत आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आमच्याबद्दल

"आमच्या" हा शब्द पौल आणि बर्णबा यांचा उल्लेख करतो (पाहा: समावेशीकरण)

आम्ही तुमच्यातून ऐहिक गोष्टींची जास्त कापणी करितो काय?

AT: "आम्ही तुमच्याकडून भौतिक वस्तूं प्राप्त कराव्यात ही कांही मोठी गोष्ट नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)