Door43-Catalog_mr_tn/1CO/09/07.md

1.9 KiB

आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करितो

असा कोण आहे?

AT: "एक शिपाई त्याच्या स्वत:च्या खर्चाने सेवा करीत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे?

AT: "जो द्राक्षमळा लावतो तो त्याचे फळ खाईल." किंवा "जो द्राक्षमळा लावतो त्याने त्याचे फळ खाऊ नये अशी कोणीहि अपेक्षा करीत नाही." (पाहा: अलंकारयुक्त पश्न)

जो कळप पाळून कळपाचे दूध सेवन करीत नाही असा कोण आहे?

AT: "जो कळप पाळतो तो त्याचे दूध पिईल." किंवा "जो कळप पाळतो त्याने त्याचे दूध पिऊ नये अशी कोणीहि अपेक्षा करीत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मी माणसांच्या अधिकाराच्या आधारावर या गोष्टीं सांगत आहे काय?

AT: "मी माणसांच्या रिवाजाप्रमाणे या गोष्टीं सांगत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

नियमशास्त्रहि हेच सांगत नाही काय?

AT: नियम शास्त्रामध्ये हेच सांगितले आहे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)