Door43-Catalog_mr_tn/1CO/09/03.md

1.8 KiB

आम्हांला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय?

AT: "मंडळ्यांमधून आम्हांला खाण्यापिण्याचा संपूर्ण हक्क आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आम्हांला

हे पौल आणि बर्णाबाला संदर्भित करते (पाहा: समावेशीकरण)

इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व केफा यांच्याप्रमाणे आम्हांलाहि एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?

AT: "आम्हांला जर विश्वासणाऱ्या पत्नी असत्या, तर त्यांना आमच्या बरोबर घेऊन जाण्याचा आम्हांला हक्क असता, कारण इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ आणि केफा यांना तसा हक्क आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

किंवा मी आणि बर्णबानेच काम केले पाहिजे?

AT: "काम न करण्याचा बर्णबाला आणि मला हक्क आहे" किंवा "पैसे कमाविण्यासाठी मी आणि बर्णबाने काम करावे अशी तुमची अपेक्षा आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)