Door43-Catalog_mr_tn/1CO/07/39.md

722 B

तो जिवंत असे पर्यंत

"तो मरेपर्यंत"

तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर

AT: "तिला हवा असलेला कोणीहि"

प्रभूमध्ये

AT: "नवीन पती जर विश्वासणारा असेल तर."

माझ्या मते

"देवाच्या वचनाच्या माझ्या समजूतीनुसार."

अधिक सुखी

अधिक समाधानी, अधिक आनंदी.

ती तशीच राहील तर

AT: "अविवाहित राहील तर."