Door43-Catalog_mr_tn/1CO/07/36.md

803 B

आदरयुक्त वागणूक न देणे

"दयाळू नसणे" किंवा "सन्मान न देणे"

त्याची वागदत्त स्त्री

संभाव्य अर्थ असे आहेत १) "जिला लग्न करण्याचे वचन दिले आहे ती स्त्री" २) "त्याची कुमारी कन्या."

तिचे लग्न करावे

संभाव्य अर्थ असे आहेत १) "त्याने त्याच्या वागदत्त स्त्रीशी लग्न करावे" २) "त्याने त्याच्या मुलीचे लग्न करून घ्यावे"