Door43-Catalog_mr_tn/1CO/07/20.md

1.9 KiB

ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल

हे "पाचारणाचे" उदाहरण ज्या कार्यांत किंवा सामाजिक स्थानामध्ये तुम्ही सहभागी आहांत त्याचा उल्लेख करते; "तू जसे केले तसेच जग आणि काम कर" (UDB)

तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय?

AT: "जेंव्हा देवाने तुम्हांला पाचारण दिले तेंव्हा तुम्ही गुलाम होते त्यांना." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य

हा स्वतंत्र झालेला मनुष्य त्याला देवाने क्षमा केलेली आहे आणि म्हणून तो सैतान आणि पापापासून मुक्त आहे.

तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहां

AT: तुमच्याकरिता मरून ख्रिस्ताने तुम्हांला विकत घेतले आहे.

विश्वासासाठी जेंव्हा आपल्याला पाचारण मिळाले

"देवाने त्याच्यावर विश्वास ठेवण्यांस जेंव्हा आपल्याला पाचारण दिले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आपल्याला

आपण

सर्व ख्रिस्ती लोक (पाहा: समावेशीकरण)