Door43-Catalog_mr_tn/1CO/07/17.md

1.7 KiB

प्रयेक

"प्रत्येक विश्वासणारा"

याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांस नियम लावून देतो

या रीतीने कार्य करण्याविषयी पौल सर्व मंडळ्यांमधील विश्वासणाऱ्याना शिकवीत होता.

सुंता झालेल्या मनुष्यास जेंव्हा विश्वास करण्यांस पाचारण होते

सुंता झालेल्यांना (यहूदी लोकांना) पौल येथे संबोधित होता. AT: "सुंता झालेल्यांना, देवाने जेव्हा विश्वास करण्यांस तुम्हांला पाचारण दिले तेंव्हा अगोदरच तुमची सुंता झाली होती" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

सुंता न झालेल्या मनुष्यास जेव्हा विश्वास करण्यांस पाचारण होते

आता पौल येथे सुंता न झालेल्या लोकांना संबोधित होता. AT: सुंता न झालेल्यांना, देवाने जेव्हा विश्वास करण्यांस पाचारण दिले तेव्हा तुमची सुंता झाली नव्हती." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)