Door43-Catalog_mr_tn/1CO/07/01.md

1.9 KiB

आता

पौल त्याच्या शिकवणीमध्ये एका नवीन विषयाचा परिचय करून देत आहे.

तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्याविषयी

करिंथकरांनी पौलाला पत्र लिहून कांही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावयास सांगितले होते.

पुरुषाला

या वापरांत, पुरुष जोडीदार किंवा पती.

हे बरे

AT: "हे योग्य आहे" किंवा "हे स्वीकार्य आहे"

अशा कांही वेळां आहेत की पुरुषाने त्याच्या पत्नीबरोबर झोपू नये हे त्याच्यासाठी बरे असते

AM: "पुरुषाने कसल्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवू नये हे त्याच्यासाठी बरे"

तरी जारकर्में होत आहेत म्हणून

AT: "परंतु लोकांना लैंगिक पाप करण्याचा मोह होत आहे म्हणून."

प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा

बहूपत्नीकत्व संस्कृतीला हे स्पष्ट करण्यासाठी, "प्रत्येक पुरुषाला एक पत्नी आणि प्रत्येक स्त्रीला एक पती असावा."