Door43-Catalog_mr_tn/1CO/06/18.md

13 lines
1.2 KiB
Markdown

# पासून पळ काढा
एखाद्या व्यक्तीची कोणत्याहि धोक्यापासून पळण्याची जी शारीरिक प्रतिमा आहे तिची तुलना पापाचा नकार करणाऱ्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रतिमेशी केली आहे. AT: "च्यापासून दूर व्हा" (पाहा: रूपक)
# करितो
"करणे" किंवा "कामगिरी करणे"
# "जे कोणतेहि दुसरे पापकर्म मनुष्य करितो ते शरीराच्याबाहेरून होते"
परंतु जो जारकर्म करितो तो आपल्या शरीराबाबत पाप करितो
लैंगिक पापामुळे शरीराला अनेक रोग लागतात, परंतु त्याचप्रमाणे दुसरी इतर पापें शरीरास हानी करीत नाहीत.