Door43-Catalog_mr_tn/1CO/03/14.md

1.1 KiB

टिकेल

"पुरेसे असणे" किंवा "जगणे" (UDB)

ज्या कोणाचे काम जाळून जाईल

AT: "अग्नी जर एखाद्याचे काम नष्ट करते" किंवा "अग्नी जर एखाद्याच्या कामाचा विध्वंस करते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

"एखाद्याचे", "तो", "स्वत:"

ह्या संज्ञा "व्यक्तीचा" किंवा "तो"चा उल्लेख करतात" ((UDB).

त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल

"त्या अग्नीतून जर ते काम वाचल्यांस त्याचे काम व त्याला जर कांही बक्षीस मिळाले तर ते नष्ट होईल, परंतु देव त्याला तारील." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).