Door43-Catalog_mr_tn/1CO/03/06.md

1.5 KiB

लावले

जिला वाढण्यासाठी पेरलेच पाहिजे अशा बीजाशी देवाच्या ज्ञानाची तुलना केली आहे. (पाहा: रूपक).

पाणी घातले

बीला जशी पाणी घालण्याची गरज असते त्याचप्रमाणे विश्वास विकसित होण्यासाठी अधिक शिकवणीची आवश्यकता असते. (पाहा: रूपक).

वाढणे

रोपटे जसे वाढत जाते आणि विकसित होऊ लागते त्याचप्रमाणे विश्वास आणि देवाबद्दलचे ज्ञान देखील वाढत जाऊन सखोल व मजबूत होऊ लागते. (पाहा: रूपक).

म्हणून लावणारा कांही नाही आणि पाणी घालणाराहि कांही नाही; तर वाढविणारा देव हाच काय तो आहे

विश्वासणाऱ्याच्या आध्यात्मिक वाढीला तो किंवा अपुल्लोस जबाबदार नसून केवळ ते देवाचे कार्य आहे या गोष्टींवर पौल जोर देत आहे.