Door43-Catalog_mr_tn/1CO/02/08.md

1.1 KiB

गौरवाचा प्रभू

"येशू, गौरवयुक्त प्रभू."

डोळ्याने जे पाहिले नाही; कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनांत जे आले नाही

देवाने जे कांही सिध्द केले आहे त्या विषयी कोणालाच कांहीच जाणीव नाही या गोष्टीवर भर देण्यासाठी व्यक्तीच्या सर्व अवयवातील तीन गटांचा संदर्भ देणे.

ते आपणांवर प्रीति करणाऱ्यासाठी देवाने सिध्द केले आहे

जे देवावर प्रीति करतात त्यांच्यासाठी देवाने स्वर्गामध्ये विस्मयकारी आश्चर्यें निर्माण केलेली आहेत.