Door43-Catalog_mr_tn/1CO/01/22.md

9 lines
1.1 KiB
Markdown

# आम्ही जाहीर करतो
"आम्ही" हा शब्द पौल आणि इतर सुवर्तीकांचा उल्लेख करतो. (पाहा: समावेशिकरण).
# वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त
जो वधस्तंभावर मेला त्या ख्रिस्ताबद्दल (UDB; पाहा:कर्तरी किंवा कर्मणी)
# अडखळण
रस्त्यावर पडलेल्या धोंड्यावर अडखळूण जसा एखादा व्यक्ती पडतो त्याचप्रमाणे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त याच्याव्दारे असलेला तारणाचा संदेश हा यहूदी लोकांसाठी अडखळण आहे. AT:"अस्वीकार्य" किंवा "अतिशय आक्षेपार्थ." (पाहा: रूपक).