Door43-Catalog_mr_tn/1CO/01/12.md

2.1 KiB

तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणतो

फुटीच्या सामान्य वृत्तीस पौल येथे व्यक्त करीत आहे.

ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय?

ख्रिस्ताचे विभाग झाले नसून तो एकच आहे या सत्यावर पौल जोर देऊन सांगू इच्छित आहे.

तुम्ही जसे करीत आहांत तसे ख्रिस्ताचे विभाग होऊ शकत नाहीत." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न; कर्तरी किंवा कर्मणी).

पौलाला तुम्हांसाठी वधस्तंभावर खिळले होते काय?

पौलाला किंवा अपुल्लोसला नव्हे तर ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले होते यावर पौल जोर देऊन सांगू इच्छित आहे. "तुमच्या तारणासाठी त्यांनी पौलाला वधस्तंभावर खिळून मारले नव्हते." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न; कर्तरी किंवा कर्मणी).

पौलाच्या नावांत तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?

आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा ख्रिस्ताच्या नांवात झाला यावर पौल जोर देऊन सांगू इच्छित आहे. "लोकांनी तुम्हांला पौलाच्या नावांत बाप्तिस्मा दिला नव्हता." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न: कर्तरी किंवा कर्मणी).