Door43-Catalog_mr_tn/1CO/01/07.md

1.4 KiB

असे की

"परिणामस्वरूप."

कोणत्याहि कृपादानांत उणे पडला नाही

(प्रत्येक आध्यात्मिक कृपादान आहे" (पाहा: पर्यायोक्ति).

प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रगट होण्याची

संभाव्य अर्थ १) "देव जेंव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करील तेंव्हा" किंवा २) "प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वत:ला प्रगट करील तेंव्हा."

तुम्ही अदूष्य ठरावे म्हणून

देवाने तुम्हांला दोषी ठरविण्याचे कांहीच कारण नसणार.

ज्याने त्याच्या स्वपुत्राच्या सहभागितेत तुम्हांला बोलाविले

देवाने तुम्हांला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नवीन जीवनामध्ये सहभागी होण्यांस बोलाविले आहे.