Door43-Catalog_mr_tn/1CO/01/01.md

1.3 KiB

आपला बंधू सोस्थनेस

पौल आणि करिंथकर हे सोस्थनेसला ओळखत होते असे हे दर्शविते. AT: "मला आणि तुम्हांला परिचित असलेला बंधू सोस्थनेस." (नावांचे भाषांतर करा हे पाहा).

पवित्र जन होण्यांस बोलाविलेल्या

AT: "देवाने त्यांना संत होण्यांस बोलाविले." (पाहा: सक्रीय आणि कर्मणी).

सर्वांस

इतर दुसऱ्या ख्रिस्ती लोकांसह. AT: "च्या सह"

त्यांचा व आपलाहि प्रभू

येशू हा पौलाचा आणि करिंथकरांचा प्रभू आहे आणि तोच सर्व मंडळ्यांचा प्रभू आहे. (पाहा:समावेशक)

तुम्हांला

"तुम्हांला" हा शब्द करिंथ येथील विश्वास ठेवणाऱ्याकडे निर्देश करतो (पाहा: तू चे प्रकार).