Door43-Catalog_mr_tn/ROM/12/17.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

पौल वाईट करणाऱ्यांशी कसे वागावे हे १२:१७

१२:२१ मध्ये सांगत आहे.

वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका

‘’ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांचे तुम्ही देखील वाईट करू नका.

सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा

‘’जे सर्वांना चांगले वाटते त्या गोष्टी करा.

शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा

‘’सर्वांच्या बरोबर शांतीने राहण्यास जे काही लागेल ते सर्व करा.

तुम्हाला शक्य तितके

‘’तुम्ही ज्यावर नियंत्रण ठेऊ शकता आणि ज्यासाठी जवाबदार असता’’