Door43-Catalog_mr_tn/ROM/12/14.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

परस्पर एकचित असा

पर्यायी भाषांतरे: ‘’एकमेकांशी सहमत असा’’ किंवा ‘’एकमेकांच्या बरोबर ऐक्याने राहा. (पहा: शब्दप्रयोग)

मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका

‘इतरांच्या पेक्षा तुम्ही महत्वाचे आहात असा विचार करू नका’’

लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा

‘’जे लोक महत्वाचे वाटत नाही अशा लोकांचे स्वागत करा’’

स्वतःला शहाणे समजू नका

‘’इतरांच्या पेक्षा तुम्ही अधिक शहाणे आहात असा विचार करू नका’’