Door43-Catalog_mr_tn/ROM/12/11.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

विश्वासणाऱ्यांनी कशा प्रकारचे लोक असावे हे पौल त्यांना सांगत राहतो. ह्या यादीची सुरुवात १२:९ मध्ये झाली.

आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा.

‘’तुमच्या कर्तव्यात आळशी असू नका, पण आत्म्याचे अनुसरण करण्यास आणि प्रभूची सेवा करण्यास उत्सुक असा’’

आशेने हर्षित व्हा

‘’आनंदीत राहा कारण आपली आशा प्रभूमध्ये आहे.

संकटात धीर धरा

एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’संकट येते तेव्हा धीर धरा.

प्रार्थनेत तत्पर असा

एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’आणि सातत्याने प्रार्थना करण्यास लक्षात ठेवा.

पवित्र जणांच्या गरजा भगवा

१२:९ मधील यादीतील शेवटचा हा घटक आहे.

‘’पवित्र जणांच्या गरजांचा संबंध येतो तसे, त्यांच्यात सहभागी व्हा’’ किंवा ‘’जसे.....’’किंवा ‘’जेव्हा सह विश्वासणारे संकटात असतात, त्यांना कशाची गरज आहे ते पाहून त्यांना तशी मदत करा.

आतिथ्य करण्यात तत्पर असा

‘’नेहमीच त्यांचे स्वागत घरात करा जेव्हा त्यांना कुठेतरी राहायची गरज असेल’’