Door43-Catalog_mr_tn/ROM/12/09.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

प्रितीमध्ये ढोंग नसावे

पर्यायी भाषांतर: ‘’प्रीतीने प्रामाणिक असावे’’ किंवा ‘’प्रीतीने खरे असावे. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)

बंधूप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा

पौल ९ गोष्टींची यादी देऊन सुरु करतो, त्यातील प्रत्येक ‘’संबंधी........... विश्वासणाऱ्यांनी कसे असावे हे त्यांना सांगावे. काही घटकांचे भाषांतर तुम्हाला ‘’त्यासंबंधी.... करावे ती यादी १२:१३ पर्यंत जाते.

बंधूंच्या प्रेमाबाबत

‘’कसे तुम्ही तुमच्या बंधूंवर प्रेम करावे’’

स्नेहभाव दाखवा

पर्यायी भाषांतर: ‘’प्रामाणिक असा, जसे कौटुंबिक सदस्य असतात.

दुसऱ्याला आदराने स्वतःपेक्षा थोर माना

‘’एकमेकांचा सन्मान आणि आदर करा’’ किंवा , एक नवीन वाक्य वापरून, ‘’तुम्ही सह विश्वासणाऱ्यांचा कसा सन्मान करता, त्यांचा आदर करा’’