Door43-Catalog_mr_tn/ROM/12/06.md

1.4 KiB
Raw Permalink Blame History

आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांच्या नुसार

‘’देवाने आपल्याला त्याच्यासाठी विभिन्न गोष्टी करण्याची क्षमता दिली आहे’’

आपण तो आपल्या विश्वासाच्या परिमाणाने सांगावा

शक्य अर्थ आहेत१) ‘’देवाने आपल्याला जे विश्वासाचे परिमाण दिले आहेत त्याच्या पलीकडे त्या भविष्यवाणींनी जाऊ नये’’ किंवा २)’’त्याने अशी भाकिते करावी जे आपल्या विश्वासाच्या शिकवनींशी सहमत आहेत.

दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे

हा अर्थ उघड करता येतो: ‘’जर एखाद्या व्यक्तीला पैसे देणे किंवा गरजेत लोकांना वस्तू देणे ह्याचे वरदान असेल. (पहा: उघड आणि पूर्ण)