Door43-Catalog_mr_tn/ROM/12/04.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

का

ख्रिस्ती लोक इतरांच्या पेक्षा चांगले आहेत असा विचार त्यांनी का करू नये ह्याचे स्पष्टीकरण पौल देतो.

जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत

पौल ख्रिस्तातील विश्वासणाऱ्याची तुलना शरीराच्या विभिन्न अवयवांशी करत आहे. ह्याने भर दिला जाती की जरी विश्वासणारे अनेक रीतींनी ख्रिस्ताची सेवा करू शकतात, ख्रिस्ताच्या मालकीचे प्रत्येकजण आहेत आणि महत्वाच्या रीतीने ह्याची सेवा केली जाते. (पहा: रूपक अलंकार)

अवयव

गोष्टी जसे डोळे, पोट, आणि हात

प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो

‘’प्रत्येक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्यांच्या शरीराचा अवयव आहे. (पहा: रूपक अलंकार) पर्यायी भाषांतर: ‘’आणि प्रत्येक विश्वासणारा इतर सर्व विश्वासणाऱ्यांशी जोडलेला आहे.