Door43-Catalog_mr_tn/ROM/12/01.md

4.3 KiB
Raw Permalink Blame History

म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुनेमुळे तुम्हाला विनवितो की

‘’सह विश्वासणारे, देवाने जी थोर करून केली आहे त्यामुळे मला तुम्ही हवे आहात’’

तुम्ही आपली शरीरे जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे

येथे ‘’शरीरे’’ हा शब्द पौल संपूर्ण शरीराचा संदर्भ देण्यासाठी वापरत आहे. पौल ख्रिस्तातील एका विश्वास्नार्याची जो देवाचे आज्ञापालन करतो त्याची तुलना यहुद्यांनी ज्या पशूंची हत्या करून देवाला अर्पण करण्यासाठी वापर केला ह्याच्याशी करता येते. पर्यायी भाषांतर: ‘’देवाला पूर्णपणे समर्पित व्हा जिवंत असतानाच जणूकाही तुम्ही मंदिराच्या वेदीवर अर्पण केलेले मृत यज्ञ व्हाल. (पहा: उपलक्षण अलंकार आणि रूपक अलंकार)

पवित्र , व देवाला ग्रहणीय

ह्याचा अर्थ १) नैतिक रीतीने शुद्ध पवित्र, ‘’देवाला मान्य’’ (पहा: दुहेरी अर्थाचे) किंवा २) ‘’देवाला केवळ समर्पित आणि त्याला संतुष्ट करणारे.

ही तुमची अध्यात्मिक सेवा आहे

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’देवाची उपासना करण्याच्या बद्दल जो योग्य मार्ग आहे’’ किंवा २) जे तुम्ही आत्म्यात कशी देवाची उपासना करता त्याबद्दल आहे.

ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका

ह्याचा अर्थ म्हणजे १) जग वागते तसे तुम्ही वागू नका’’ (पहा युडीबी) किंवा २) ‘’जग विचार करते तसा तुम्ही करू नका.

समरूप होऊ नका

ह्याचा अर्थ म्हणजे १) जगणे तुम्हाला काय करावे हे सांगू नये’’ किंवा ‘’काय विचार...ते करू नका’’ (पाह युडीबी) किंवा २) ‘’जग वागते तसे स्वतःला वागण्याची परवानगी देऊ नका’’ किंवा ‘’तसा विचार.. करू नका. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ह्या युगाबरोबर

जे अविश्वासणारे ह्या जगात राहतात (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या

ह्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने होऊ शकते: ‘’पण तुम्ही विचार करता त्या पद्धतीला देवाने बदलावे’’ किंवा ‘’तुमची वागण्याची पद्धत देवाने बदलावी पण त्या आधी तुम्ही विचार पद्धत बदलावी. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)