Door43-Catalog_mr_tn/ROM/09/32.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

का नाहीत?

त्यांना नितीमत्व का प्राप्त होऊ शकले नाही? (पहा: अभिप्रेत प्रश्न)

कर्मांनी

‘’देवाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नाने’’ (युडीबी पहा) किंवा ‘’नियमशास्त्राचे पालन करण्याने’’ (पहा: उघड आणि पूर्ण)

अडवनुकीचा धोंडा

‘’ज्या दगडावर लोक अढखळतात’’

जसे शास्त्रात लिहिले आहे

‘’जसे यशया संदेष्ट्याने लिहिले’’ (पहा: उघड आणि पूर्ण)

सियोन

एका स्थानाचे नाव. (पहा: नावांचे भाषांतर)

त्याच्यावर जो विश्वास ठेवील

कारण धोंडा हे व्यक्तीचे दर्शक आहे म्हणून (पहा युडीबी), तुम्हाला ‘’त्याचावर विश्वास ठेवतो’’ असे भाषांतर करावे लागेल. (पहा: रूपक अलंकार)