Door43-Catalog_mr_tn/ROM/09/30.md

1.0 KiB

तर मग आपण काय म्हणावे?

‘’हे आपण म्हणावे’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)

जे परराष्ट्रीय

‘’आपण म्हणू की परराष्ट्रीय’’

नितीमत्वाच्या मागे

‘’देवाला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नात’’

नितीमत्व, विश्वासाच्या द्वारे प्राप्त झाले

‘’देवाच्या पुत्रावर विश्वास ठेऊन त्यांनी देवाला संतुष्ट केले’’

तिथपर्यंत जाऊन पोहोचले नाहीत

‘’नियमशास्त्र पाळल्याने त्याने नितीमत्व प्राप्त केले नाही’’ (पहा: उघड आणि पूर्ण)