Door43-Catalog_mr_tn/ROM/09/27.md

2.0 KiB

यशया

(पहा: अवांचे भाषांतर)

पुकारतो की

‘’मोठ्याने ओरडतो’’

समुद्राच्या वाळूसारखी

मोजण्यास असंख्य (पहा: उपमा अलंकार)

तरी अवशेष मात्र तारण होईल

तारण एका अध्यात्मिक अर्थाने वापरण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीचे जर ‘’तारण’’ झाले असेल, त्याचा अर्थ म्हणजे येशूच्या वधस्तंभावर मृत्यूने, देवाने त्याची क्षमा केली आणि पापांची शिक्षा होण्यापासून त्यांची सुटका केली.

वचन

‘’वचन’’ ह्याचा संदर्भ जे काही देव बोलला किंवा आज्ञा दिली त्याच्याशी आहे.

आपण...आम्ही

येथे ह्या शब्दांचा संदर्भ यशया आणि इस्राएली लोकांशी आहे. (पहा: समाविष्ट)

आम्ही सदोमासारखे झालो असतो, व गमोराप्रमाणे बनलो असतो

इस्त्राएली लोक कसे सदोम आणि गमोरा सारखे बनले असते हे स्पष्ट करू शकता: ‘’आपल्या सर्वांचा नाश झाला असता, जसा सदोम आणि गमोरा शहरांचा नाश झाला’’ (युडीबी). (पहा: उघड आणि पूर्ण)