884 B
884 B
तो..त्याचे
‘’देव... देवाचे’’
क्रोधाच्या पात्रांना...दयेचे पात्र
‘’जे लोक क्रोधाच्या पात्र आहेत...जे लोक दयेच्या पात्र आहेत’’ (पहा: रूपक अलंकार)
वैभवासाठी
‘’त्याचे गौरव, जे खूप मोलाचे आहे’’
जे त्याने पूर्वी गौरवासाठी सिध्द केले
‘’जे त्याने वेळेच्या आधी गौरव देण्यासाठी तयार केले’’
आम्ही देखील
पौल आणि त्याचे सह विश्वासणारे