Door43-Catalog_mr_tn/ROM/09/19.md

1.1 KiB

तू

पौल त्याच्या शिकवणीतील टिककांशी बोलत आहे जणूकाही तो एकाच व्यक्तीशी बोलत आहे. तुम्ही इथे अनेकवचनी रूप वापरा. (पहा: तू चे स्वरूप)

तो.......त्याचे

ह्यांचा असंदर्भ देवाशी आहे.

घडलेली वस्तू ....असे का केले असे म्हणेल काय?

कुमभाराला जसे त्या मातीतून काहीही तयार करण्याचा अधिकार असतो त्याचा वापर पौल एक रूपक अलंकार म्हणून निर्मात्याला त्याच्या निर्मितीसाठी जे काही करायचे आहे त्यासाठी वापरतो. (पहा: रूपक अलंकार)