Door43-Catalog_mr_tn/ROM/09/17.md

1.2 KiB

कारण असा शास्त्रलेख आहे

येथे शास्त्रलेखाला देव फारोशी बोलत असल्याचा मनुष्यात्वरोप आहे. पर्यायी भाषांतर: ‘’शास्त्रवचनात नोंद आहे की असे देव बोलला’’ (पहा: मनुष्यात्वरोप)

मी ...माझे

देव स्वतःचा संदर्भ देत आहे.

तुला

एकवचनी

आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे

‘’आणि सर्व पृथ्वीभर लोकांनी माझ्या नावाचा धावा करावा’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आणि ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, तो कठीण हृदयाचे करतो.

देवाला ज्याला कठीण हृदयाचे करायचे असते त्याला तो कठीण करतो.