Door43-Catalog_mr_tn/ROM/09/14.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

तर मग आपण काय म्हणावे?

पौल त्यःच्या प्रश्नाला उत्तर मिळण्याची अपेक्षा करत नाही. देव अनीतिमान आहे हे तात्पर्य सुधारण्यासाठी तो एक प्रश्न वापरत आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

कधीच नाही

‘’हे काही शक्य नाही! किंवा ‘’निश्चितच नाही! हे घडेल असे हे विधान अगदी कठोर रीतीने नाकारते. इकडे तुम्ही वापरू शकता तसेच भाषेतील पद.

कारण तो मोशेला म्हणतो,

‘’कारण देव मोशेला म्हणतो,

हे इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यांवर देखील नव्हे,

‘’लोकांना काय हवे आहे किंवा ज्याचा प्रयत्न ते करतात त्यामुळे ते नाही,

धावपळ करणाऱ्यामुळे ते नाही

जो कोणी धाव धावतो त्याची तुलना कोणीतरी जो ध्येय गाठतो त्याबरोबर केली आहे. (पहा: रूपक अलंकार)