Door43-Catalog_mr_tn/ROM/09/08.md

926 B
Raw Permalink Blame History

देहाद्वारे झालेली मुले

ह्याचा संदर्भ सर्व लोक जे अब्राहामाचे दैहिक वंशज आहेत त्यांच्याशी आहे.

देवाची मुले

ह्याचा संदर्भ सर्व लोकांशी आहे जे अध्यात्मिक वंशज आहेत आणि त्यांचा येशूवर विश्वास आहे.

अभिवचनानुसार जन्मलेली मुले

ह्याचा संदर्भ जे लोक त्या वचनाचे वतनदार होतील त्यांच्याशी आहे.

’’सारेला पुत्र होईल.

‘’मी सारेला एक पुत्र देईल.