Door43-Catalog_mr_tn/ROM/09/06.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही.

‘’पण देव आपली वचने पाळण्यात अपयशी झाला नाही.

कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही.

देवाने हे अभिवचन इस्राएल (किंवा याकोब) ह्यांच्या सर्व दैहिक वंशजांना केले नाही, तर त्याच्या अध्यात्मिक वंशजांना केले, ते म्हणजे ज्यांचा येशूवर विश्वास आहे.

अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही.

‘’ते सर्व अब्राहामाचे वंशज आहेत म्हणून देवाची मुले होत नाहीत.