Door43-Catalog_mr_tn/ROM/09/03.md

2.1 KiB
Raw Permalink Blame History

कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे ही इच्छा मी केली असती

पर्यायी भाषांतर: ‘’वयक्तिक रीतीने देवाने मला शाप देण्याची मी त्याला परवानगी देईल, आणि सर्वकाळसाठी मला वेगळे ठेवणे जर त्याद्वारे माज्या सह इस्राएली लोकांना मदत झाली असती, माझे स्वतःचे लोक, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतील.

ते इस्राएली आहेत

‘’ते, माझ्यासारखेच, इस्राएली आहेत. देवाने त्यांना याकोबाचे वंशज होण्यासाठी निवडले आहे. (युडीबी)

महान पूर्वजही त्यांचेच आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे

‘’त्यांच्या पूर्वजांमधून ख्रिस्त दैहिक स्वरूपाने एक वंशज म्हणून आला आहे.

ख्रिस्त जो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे

एक वेगळे वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’ख्रिस्त सर्वांच्या वर आहे आणि देवाने त्याला युगानुयुगासाठी आशीर्वादित केले आहे.