Door43-Catalog_mr_tn/ROM/09/01.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

माझी सद्सद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की

हा वाक्यांश एका वेगळ्या वाक्यात बदलला जाऊ शकतो: ‘’पवित्र आत्मा माझ्या विवेकावर नियंत्रण ठेवतो आणि मी जे काही बोलतो त्याची खात्री देतो.

मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत.

ह्याल वेगळे विधान करता येते.’’मी अगदी खोलवर दुख करतो हे तुम्हाला सांगतो. पौल ज्या व्यक्तीसाठी दुख करत आहे त्याचे जर नाव इथे घ्यायचे असेल, युडीबीचे अनुसरण करा.