Door43-Catalog_mr_tn/ROM/08/35.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय?

पर्यायी भाषांतर: ‘’आपल्याला कोणी त्रास दिला, दुखावले, आपले कपडे आणि अन्न जरी काढून घेतले किंवा हत्या केली तरीही हे शक्य नाही. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

क्लेश किंवा छळणूक

ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. (पहा: दुहेरी अर्थ)

तुझ्या फायद्यासाठी

येथे ‘’तुझ्या हा शब्द एकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ देवाशी आहे. पर्यायी भाषांतर: ‘’कारण तू’’ (पहा: तू चे स्वरूप)

तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे

येथे ‘’आमचा’’ ह्याचा संदर्भ शास्त्राभागाचा हा भाग ज्याने लिहिला आणि त्यात सर्व जन जे देवाशी एकनिष्ठ राहतात त्यांच्याशी देता येतो. ‘’दिवसभर’’ हा वाक्यांश ते लोक किती धोक्यात आहेत ह्यावर भर देण्यासाठी वापरला जातो. हा शास्त्रभाग पौल वापरतो हे दाखवण्यासाठी की जे सर्व लोक देवावर भरवसा ठेवतात जे त्याचे आहेत त्यांनी कठीण प्रसंगांची अपेक्षा करावी. एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’आमचे शत्रू सतत आमचा वध करण्याचे पाहतात. (पहा: समाविष्ट आणि अतिशयोक्ती अलंकार आणि कर्तरी किंवा कर्मणी)

कापावयाच्या मेंढरांसारखे आम्हाला गणिले आहे

ह्याची तुलना लोक ज्यांना ठार करतात त्यांच्याशी आहे कारण ते देवाशी आणि पशूंशी प्रामाणिक असतात. एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे पर्यायी भाषांतर: ‘’आमचे आयुष्य त्यांच्यासाठी त्यांनी हत्या केलेल्या मेंढरांपेक्षा अधिक मौल्यवान होते. (पहा: उपमा अलंकार)