Door43-Catalog_mr_tn/ROM/08/28.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

बोलाविलेल्यास

एका कर्तरी क्रियापदाने पर्यायी भाषांतर: ‘’कारण देअने ज्यांना निवडले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते

‘’जे त्यांना निर्मितीच्या आधीपासून माहित होते’’

त्यानं अगाऊच नेमून ठेवले

‘’त्यांना देखील त्याच्या योजनेनुसार त्याने बनवले’’ किंवा ‘’त्याने आधीच ह्याची योजना करून ठेवली’’

त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे

एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’की तो त्यांना त्याच्या पुत्राच्या प्रमाणे बनवेल.

की त्याने प्रथम जन्मलेला असावे

‘’की जेणेकरून त्याच्या पुत्राने प्रथम जन्मलेला असावे’’

अनेक बंधूंमध्ये

ह्याचा पूर्ण अर्थ उघड करता येतो: ‘’अनेक बंधू आणि भगिनी जे देवाच्या कुटंबाचे आहेत’’ (उघड आणि पूर्ण)

त्याने अगाऊ नेमून

‘’ज्यासाठी देवाने अगाऊ योजना तयार केल्या होत्या’’

त्याचे त्याने गौरवही केले

भूतकाळात हा शब्द ‘’गौरवही’’ हे निश्चित घडेल ह्यावर भर देण्यासाठी वापरली जात आहे. पर्यायी भाषांतर: ‘’ह्यांना देखील तो गौरव देईल.