Door43-Catalog_mr_tn/ROM/08/18.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

कारण

हे ‘’मी विचार करतो’’ ह्यावर भर देते. त्याचा अर्थ ‘’कारण असा होत नाही.

असे मी मानतो...ती सांप्रत काळाची दुखे काहीच नाहीत

‘’मला वाटत नाही की ते तुलना करण्याच्या योगे आहेत. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जे गौरव प्रगट होणार आहे

एका कर्तरी क्रियापदाने पर्यायी भाषांतर: ‘’देव प्रगट करेल’’ किंवा ‘’देव ते जाणवून देईल.

सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे

देवाने जे काही सृष्ट निर्माण केले त्याचे वर्णन जी व्यक्ती उत्कंठेने वाट पाहते त्यासारखे केले जाते. (पहा: मनुष्यात्वरोप)

देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची

‘’कारण ज्या वेळी देव त्याच्या पुत्रांना प्रगट करील’’