Door43-Catalog_mr_tn/ROM/08/16.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

आणि जर मूले, तर वारीसही आहोत

त्या वाक्यांशातून ते क्रियापद मागे राहतात. पर्यायी भाषांतर: ‘’जर आपण देवाची मूले आहोत, तर त्याचे वारीसही आहोत. (पहा: पद्न्युन्ता)

एकीकडे देवाचे वारीस, आणि दुसऱ्या बाजूला ख्रिस्ताच्या बरोबर सहवारीस

‘’एकीकडे’’ आणि ‘’दुसरीकडे’’ ह्या वाक्यांशाने विचाराच्या दोन पद्धती मांडल्या. पर्यायी भाषांतर: ‘’देवाचे वारीस आणि ख्रिस्ताच्या बरोबर सह वारीस.(पहा: शब्दप्रयोग)

आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून

एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’की देवाने त्याच्यासहित आपल्याला गौरव दिले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)