Door43-Catalog_mr_tn/ROM/08/12.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

तर मग

‘’कारण मी तुम्हाला जे सांगितले आहे ते खरे आहे’’

बंधूजनहो

‘’सह विश्वासणारे’’

आपण ऋणी आहो

पौल आज्ञापालनाची तुलना ऋण फेडण्याशी करत आहे. पर्यायी भाषांतर: ‘’आपल्याला आज्ञापालन करण्याची गरज आहे. (पहा: रूपक अलंकार)

तरी देहस्वभावाप्रमाणे जगावयाला देहस्वभावाचे ऋणी नाही

‘’पण आम्हाला तुमच्या पापी इच्छांचे आज्ञापालन करण्याची आवश्यकता नाही’’

कारण तुम्ही जर देहस्वभावाप्रमाणे जगलात

‘’कारण तुम्ही जर केवळ तुमच्या पापी इच्छा पूर्ण करण्यासाठी जगलात तर’’

तर तुम्ही मरणार आहा

‘’तुम्ही निश्चितच देवापासून वेगळे व्हाल’’

परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. पर्यायी भाषांतर: नवीन वाक्य परंतु तुम्ही पवित्र आतम्याला सामर्थ्याने पापी इच्छा नये आज्ञाने पालन करण्यास थांबेल.