Door43-Catalog_mr_tn/ROM/08/11.md

748 B
Raw Permalink Blame History

आत्मा ..जर तुम्हामध्ये वस्ती करतो

पौल गृहीत धरतो की पवित्र आत्मा त्याच्या वाचकांमध्ये वस्ती करतो. पर्यायी भाषांतर: ‘’कारण तो आत्मा... तुम्हामध्ये वस्ती करतो.

ज्याने त्याला उठविले

‘’देवाचे, ज्याने उठवले’’

मर्त्य शरीरे

‘’दैहिक शरीरे’’ किंवा ‘’मृतदेह, जे कधीतरी मरण पावणार’’