‘’ह्याच कारणासाठी’’ किंवा ‘’कारण मी तुम्हाला जे सांगितले ते खरे आहे.’’
‘’नियम’’ हा शब्द येथे स्वभावाने गोष्टी कशा घडतात ह्याकडे संदर्भ देतात. लोकांनी लाऊन दिलेल्या नियमांशी ह्याचे काहीच घेणे देणे नाही.