Door43-Catalog_mr_tn/ROM/06/12.md

3.4 KiB
Raw Permalink Blame History

पापाने सर्व शरीरात राज्य करू नये..... पापाला राज्य करू नका देऊ

‘’पापाचे’’ वर्णन एका व्यक्तीचा राजा किंवा मालक म्हणून केले आहे. (पहा: मनुष्यात्वरोप)

तुमचे दैहिक शरीर

ह्या वाक्यांशाचा संदर्भ व्यक्तीच्या शारीरिक भागाशी आहे, जे मरण पावणार. पर्यायी भाषांतर: ‘’तुमचे. (पहा: उपलक्षण अलंकार)

की तुम्ही त्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून

ह्या ठिकाणी पापी व्यक्ती त्याच्या शरीराचे ‘’भाग’’ मालक किंवा राजाला देण्यासारखे आहे. पर्यायी भाषांतर: ‘’स्वतःला पापाच्या स्वाधीन करू नका की जेणेकरून जे योग्य नाही ते तुम्ही करावे. (पहा: उपलक्षण अलंकार)

तर स्वतःस देवाला अर्पण करा , मेलेल्यातून जिवंत झालेले

‘’तर देवाला समर्पण करा, कारण त्याने तुम्हुला नवीन अध्यात्मिक जीवन दिले आहे’’

आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता

‘’देवाला जे संतुष्ट करते त्यासाठी त्याने तुच उपयोग करावा’’

पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही

‘’तुम्ही जे करता त्यावर पापी इच्छांनी नियंत्रण करू देऊ नका’’ किंवा ‘’तुम्हाला ज्या पापी गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी स्वतःला परवानगी देऊ नका’’

कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही

ह्याचा पूर्ण अर्थ उघड करता येतो: ‘’कारण तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राला बांधलेले नाही, जे तुम्हाला पाप न करण्याचे सामर्थ्य देऊ शकत नाही. (पहा: उघड आणि पूर्ण)

तर कृपेच्या अधीन

ह्याचा पूर्ण अर्थ उघड करता येतो: ‘’तर तुम्ही देवाच्या कृपेच्या अधीन आहात, जे तुम्हाला पाप करण्यापसून थांबवण्याचे सामर्थ्य देते.