Door43-Catalog_mr_tn/ROM/06/08.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो

जरी ख्रिस्त शारीरिक रीतीने मरण पावला, येथे ‘’मरण पावणे’’ ह्याचा संदर्भ विश्वासणारे जे पापाच्या सत्तेला अध्यात्मिक रीतीने मरण पावतात त्याच्याशी आहे. पर्यायी भाषांतर: ‘’ख्रिस्ताच्या बरोबर आपण अध्यात्मिक रीतीने मरण पावलो आहोत’’

आपणास ठाऊक आहे की ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’ख्रिस्त मरण पावल्यानंतर देवाने त्याला पुन्हा जिवंत केले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही

येथे ‘’मरण’’ ह्याचे वर्णन एक राजा किंवा अधिकारी जसा आपल्या प्रजेवर राज्य करतो तसे केले गेले आहे. ह्याचे भाषांतर: ‘’तो परत कधीच मारणार नाही. (पहा: मनुष्यात्वरोप)