Door43-Catalog_mr_tn/ROM/06/01.md

989 B
Raw Permalink Blame History

तर आता आपण काय म्हणावे? कृपावाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?

५:२०

२१ मध्ये कृपेच्या बद्दल जे लिहून ठेवण्यात आले त्यावर पौल प्रश्न विचारत आहे. युडीबी मध्ये ह्याचा विधान म्हणून विचार करा.

आपण...आपल्या

‘’आपण’’ ‘’आपल्या’’ सर्व आढळणारे गोष्टी सर्व विश्वासणारे आणि समाविष्ट गोष्टींशी आहे. (पहा: समाविष्ट)

विपुल

ह्याचे भाषांतर विपुलतेने वाढंत जाणे’’ ह्याच्याशी आहे.