Door43-Catalog_mr_tn/ROM/05/20.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

नियमशास्त्राचा प्रवेश झाला

‘’नियमशास्त्र आले’’ (पहा: मनुष्यात्वरोप)

अपराध वाढावा म्हणून

ह्याचा अर्थ म्हणजे ‘’लोकांना कळेल की किती अधिक थोर रीतीने त्याने पाप केले’’ (युडीबी) आणि ‘’लोकांनी अधिक पाप करावे म्हणून.

विपुल झाले

‘’वाढले’’

जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले

‘’जसा पापाचा परिणाम मृत्यू होता’’

तसे कृपेने नितीमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे

येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या नितीमत्वाने लोकांना कृपेने सार्वकालिक जीवन दिले’’

आपला प्रभू

पौल त्याचे सर्व वाचक आणि विश्वासणारे ह्यांचा समावेश करतो. (पहा: समाविष्ट)