Door43-Catalog_mr_tn/ROM/05/16.md

1.6 KiB

आणि पाप केलेल्या एका मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही

‘’आदामाच्या पापांच्या परिणामासारखे ते कृपादान नाही’’

कारण एकाच

‘’कारण एकीकडे’’

कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला; पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले

‘’एकाच बाजूला’’ आणि ‘’दूसरीकडे’’ हे वाक्यांश कशाच्या बद्दल विचाराच्या दोन वेगळ्या पद्धती सुचवते. पर्यायी भाषांतरे: ‘’ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय नाही, कारण’’ * पुष्काळाच्या पापानंतर

आदामाचे अपराध

पुष्कळ अपराधांपासून

एकाचे अपराध

मरणाचे राज्य

‘’सर्व मेले’’

एकाच्या जीवनाने

येशू ख्रिस्ताचे जीवन