Door43-Catalog_mr_tn/ROM/05/08.md

917 B
Raw Permalink Blame History

प्रमाण देतो

पर्यायी भाषांतरे: ‘’प्रदर्शने’’ किंवा ‘’दाखवणे.

आपण...आपल्या

‘’आपण’’ ‘’आपल्या’’ सर्व आढळणारे गोष्टी सर्व विश्वासणारे आणि समाविष्ट गोष्टींशी आहे. (पहा: समाविष्ट)

तर आता अधिक, आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे

पर्यायी भाषांतरे: ‘’आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो म्हणून तो किती अधिक आपल्यासाठी करेल’’