1.6 KiB
1.6 KiB
म्हणून
‘’कारण’’
आपण....आपणाला
हे सर्व ‘’आपण’’ आणि ‘’आपणाला’’ ह्यांचा संदर्भ विशासणारे ह्यांच्याशी समाविष्ट असावे (पहा: समाविष्ट)
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे
‘’ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे’’
आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे
विश्वासणाऱ्यांना कृपा मिळाली आहे त्याची तुलना राजाच्या समोर उभे राहण्याशी पौलाने तुलना केली आहे. ‘’आपण येशुमध्ये विश्वास ठेवतो म्हणून, देव आपल्याला त्याच्यासमोर कृपेने उभे राहण्यास मदत करतो.’’
आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो
‘’आपण आनंदी आहोत कारण जी आशा आपल्याला देवाच्या गौरवाचा अनुभव मिळेल.’’