Door43-Catalog_mr_tn/ROM/04/23.md

2.7 KiB
Raw Permalink Blame History

तर

ह्या पत्राच्या नवीन भागाची सुरुवात दर्शवण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला आहे. अब्राहामापासून पौल ख्रिस्तातील विश्वासणाऱ्यांच्या बद्दल बोलण्यास सुरुवात करतो.

त्याच्या फायद्यासाठी

‘’केवळ अब्राहामासाठी’

त्याला गणण्यात आले

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’की देवाने त्याला नितीमत्व असे गणिले’’ किंवा ‘’देवाने त्याला नीतिमान असे गणिले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आपणालाही

‘’आपण’’ हा शब्द पौल आणि ख्रिस्तातील विश्वास्णारे ह्यांचा संदर्भ देतो. (पहा: समाविष्ट)

पण आपणालाही ते गणिले जाणार आहे

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’ते आपल्यासाठी देखील गणण्यात येईल, कारण आपण जर विश्वास ठेवला तर देव आपल्याला देखील नीतिमान असे गणेल.

ज्याने उठवले

‘’देव, ज्याने उठवले’’

येशू, ज्याला तुमच्या आमच्या अपराधांमुळे धरून देण्यात आले

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’येशू, ज्याला त्याला ठार मरणाऱ्यांच्या हाती स्वाधीन करण्यात आले.

आणि आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’ज्याला देवाने जिवंत केले की आपण देखील देवाच्या बरोबर योग्य असावे.